
आम्ही शाळांची जागा घेण्यासाठी नाही, तर शाळांना अधिक सक्षम करण्यासाठी आहोत.
HELPS EDUCATION शाळा, शाळा व्यवस्थापन, समुपदेशक, शैक्षणिक साहित्य(TLM) निर्मिती व वितरक, संगणक व सॉफ्टवेअर वितरक, विविध खेळांचे कोच, CSR सल्लागार इत्यादी भागीदारांसोबत कार्य करेल.
HELPS EDUCATION ला स्थानिक (कोल्हापूर)उपक्रमापासून महाराष्ट्रातील अग्रगण्य व्यवसाय शिक्षण परिसंस्था म्हणून विकसित करणे हे आमचे स्वप्न आहे.आपला विश्वास, सहकार्य आणि सहभागामुळेच हे स्वप्न साकार होईल.
चला, एकत्र येऊन शिक्षणातून समृद्ध भविष्य घडवूया.
श्री.रंगराव व्ही. पाटील.
· संस्थापक, हेल्प्स एज्युकेशन
· सेवनिवृत्त शिक्षक (व्यावसायिक शिक्षण).
· SCF (SE) 2024 तज्ञ सदस्य.
· अभ्यासक्रम विकसन तज्ञ सदस्य.
· NCERT पुस्तक पुनरावलोकन (कौशल्य विकास).
· व्यावसायिक शिक्षण सल्ला व मार्गदर्शन.
जिल्हा समन्वयक , शिक्षण कट्टा कोल्हापूर.
