Services

व्यावसाईक शिक्षण मिळण्याची संधी

आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला देतो: त्याच्या क्षमतेचा शोध, योग्य करिअर दिशा, व्यवसाय आणि आर्थिक विचारसरणी,नेतृत्व आणि जीवनकौशल्ये, आधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थपूर्ण वापर, मूल्याधारित शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबन.

शैक्षणिक सहभाग

आम्ही शाळांची जागा घेण्यासाठी नाही, तर शाळांना अधिक सक्षम करण्यासाठी आहोत.HELPS EDUCATION हे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि उद्योग यांच्यामधील एक पूल म्हणून कार्य करेल.

भविष्यासाठी तयार शिक्षण

व्यावसायिक, कौशल्याधारित आणि व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान, कौशल्य, मूल्ये, नवोपक्रम आणि उद्योजकीय विचारसरणीने सक्षम अशा भविष्याभिमुख व्यक्ती घडवून त्या स्वतःसाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी समृद्ध संधी निर्माण करतील, हीच HELPS EDUCATION ची दूरदृष्टी आहे.”

पालक सहभाग

मुलाच्य शैक्षणिक प्रवासात पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे . आई वडील प्रथम व सर्वश्रेष्ठ गुरु आहेत . शाळेची फी किंवा पैसे दिले म्हणजे झाले असे नाही तर तुम्हीसुद्धा सहविद्यार्थी व्हा . 

सहभागी व्हा.

HELPS EDUCATION चे उद्दिष्ट फक्त प्रशिक्षण देणे नाही, तर विद्यार्थी–पालक–शाळा–उद्योग यांना जोडणारी संपूर्ण व्यावसाईक शिक्षण परिसंस्था (Education Ecosystem) उभारणे आहे.